अल्पभूधारक महिला झाली प्रक्रिया उद्योजक

SV    23-Dec-2023
Total Views |
 
बुलढाणा- रुईखेड टेकाळे येथील दोन एकर शेती असलेल्या वंदना टेकाळे यांनी परिस्थितीला दोष न देता रीतसर प्रशिक्षण घेऊन अन्न प्रक्रिया उद्योगाचा मार्ग धरला. मसाले आणि निर्जलीकरण केलेले पदार्थ याच्या निर्मितीतून यशस्वी उद्योजक म्हणून वेगळी ओळख व सन्मान मिळवला.जिद्द,प्रयत्न ,धडपड व कुटुंबाची साथ यामुळे त्यांनी साधलेली प्रगती कौतुकास्पद आहे. त्या अंबिका माता बचत गट चालवतात व कृषीसखी म्हणून कार्यरत आहेत.
AGROVAN २३/२३/२३