बिहार : 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ बिहार' च्या दिशेने

SV    03-Jan-2024
Total Views |
 
 बिहारच्या शिक्षण विभागाने सरकारी शाळांमध्ये मुस्लिम सण  ईद आणि बकरी ईद साठी प्रत्येकी तीन दिवस, मोहरमसाठी दोन दिवस आणि शब ए बारात, चेहल्लूम आणि पैगंबर जयंतीसाठी एक दिवस सुट्टी  जाहीर केली असून जन्माष्टमी, रामनवमी, महाशिवरात्री, भाऊबीज व मकर संक्रांत या हिंदू सणांच्या सुट्ट्या  रद्द केल्या आहेत.      मुं.त.भा.२९.११.२३