'लाओस'च्या टपाल तिकिटावर रामलला आणि बुद्ध

SV    17-Oct-2024
Total Views |
 
द.पू. आशियातील -लाओस देशाने अयोध्येतील श्रीरामचंद्राच्या मूर्तीचा फोटो असलेले टपाल तिकीट प्रकाशित केले आहे. दोन तिकिटांच्या या संचात दुसरा फोटो लुआंग फाबांगच्या बुद्धाचा आहे. प्रभू रामचंद्रांची मोहिनी परदेशातही आहे याचे हे द्योतक आहे. लाओसचे भारताशी सांस्कृतिक संबंध हे पुरातन काळापासून आहेत.     मुं.त.भा.३०.७.२४