बंगळूर बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानचा हात
SV 18-Dec-2024
Total Views |
बंगळूर : रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचले आहेत. याचा सूत्रधार संशयित दहशतवादी फैजल हा सध्या पाकिस्तानात असल्याची माहिती एन.आय.ए.च्या तपासात पुढे आली आहे.
पुढारी ९.११.२४