विद्यार्थिनीच्या धर्मांतर प्रकरणी दोन शालेय शिक्षकांचे निलंबन

SV    26-Feb-2024
Total Views |
 
जयपूर-कोटा जिल्ह्यात एका सरकारी शाळेतील विद्यार्थिनीच्या बाबतीत लव्ह जिहादचा प्रकार घडल्यानंतर तिचे गुपचूप धर्मांतर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले.
पुढारी २५/२/२४