टाटा मोटर्समधील महिलाशक्तीचे यशस्वी मॉडेल
SV
12-Mar-2024
Total Views |
जागतिकीकरणाच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत असून, याचाच प्रत्यय टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील 'ऑल वुमेन असेंब्ली' लाईनवर तयार केली जातात. या 'टीसीएफ-२' असेंब्ली लाईनवर दिवसातून तीन शिफ्टमध्ये १५०० महिला काम करतात.
सकाळ ८.३.२४