दहशतवादी घोरी याची भारताविरुद्ध युद्धाची धमकी
SV 15-Mar-2024
Total Views |
लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात मोठा हिंसाचार घडविण्याचा दहशतवादी कट उघडकीला आला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय 'ने दहशतवादी फरहतुल्लाह घोरीचा हा व्हिडीओ जारी केला आहे.' भारताविरुद्ध आम्ही लवकरच एक मोठे युद्ध सुरू करणार आहोत' असा इशारा घोरी यात देतो आहे.
पुढारी १५/३/२४