केंद्र सरकारने 'जम्मू-काश्मीर पीपल्स फ्रीडम लीग' आणि फुटीरतावादी गट 'हुर्रियत कॉन्फरन्स'च्या सर्व गटांवर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत बंदी घातील. याशिवाय, तुरुंगात असलेला दहशतवादी यासिन मलिकच्या नेतृत्वाखालील 'जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट' वरील (जेकेएलएफ) बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या काही तास आधी ही घोषणा करण्यात आली.
म.टा. १७.३.२४