'अरुणाचल प्रदेश भारताचाच' चीनला पुन्हा एकदा ठणकावले
SV 20-Mar-2024
Total Views |
अरुणाचल प्रदेशवरून भारताची कुरापत काढण्याचा चीनचा प्रयत्न परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दात फेटाळला. चीनचा अरुणाचल प्रदेशवरील दावा पूर्णपणे निराधार असून अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे आणि राहील असे भारताने चीनला ठणकावले आहे.
पुढारी २०/३/२४