नवी दिल्ली- पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रेखा पात्रा यांच्याशी मंगळवारी पंतप्रधानांनी संवाद साधला. 'शक्ती स्वरूप' असा त्यांनी त्यांचा गौरव केला. संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेखकडून झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या रेखा या बळी आहेत.तेथील आंदोलन त्यांनीच उभे केले आहे. मोदी यांनी पात्रा यांना फोन करून त्यांच्या प्रचाराची चौकशी केली.
महाराष्ट्र टाईम्स२७/३/२४