नवी दिल्ली- 'भारताची न्यायव्यवस्था अत्यंत सक्षम आणि स्वायत्त आहे. त्यामुळे आमच्या अंतर्गत राजकीय आणि न्यायिक बाबींमध्ये कोणताही बाह्य हस्तक्षेप आम्हाला अमान्य आहे' अशा शब्दात भारताने अमेरिकेला खडसावले.
अमेरीकी परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत केलेली विधाने अनावश्यक आहेत असेही भारताने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाईम्स २९/३/२४