मुस्लिम मोहल्यात ३१ वर्षे बंद शिव मंदिराचे कुलूप तोडले

SV    30-Mar-2024
Total Views |
 

महाशिवरात्रीच्या दिवशी जयपूरच्या हवामहल मतदारसंघातील खासदार बालमुकुंद आचार्य आपल्या समर्थकांना घेऊन मुस्लिम मोहल्यात गेले. त्यांनी तेथे ३१ वर्षे बंद असलेल्या प्राचीन शिव मंदिराचे कुलूप स्वतः करवतीने कापून तोडले व आत जाऊन पूजा केली. त्यावेळी तेथे जमा झालेला मुस्लिम जमाव जोरदार ‘अल्लाह हू अकबर ‘च्या घोषणा देत होता.                                                                          
नवभारत टाइम्स ९.३.२४