चैत्राम पवार यांना 'वनभूषण' प्रदान

SV    06-Mar-2024
Total Views |
 
चंद्रपूर - जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरच्या १०० गावांमध्ये वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावचे चैत्राम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. २० लाख रुपयांचा धनादेश आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
५/४/२०२४ लोकमत