बंगळूर स्फोटातील सूत्रधारास अटक

SV    01-Apr-2024
Total Views |
 
बंगळूर- रामेश्वरम कॅफेतील बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधारास राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. तपास यंत्रणेने कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. मुझाफिल शरीफ असे या सूत्रधाराचे नाव आहे.
पुढारी २८/३/२४