वायनाड- केरळ- येथील मेडिकल कॉलेजमध्ये फेब्रुवारीमध्ये वसतिगृहात झालेल्या अमानुष छळामुळे सिद्धार्थन या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून एस.एफ.आय या डाव्या विद्यार्थी संघटनेच्या गुंडांचा यात समावेश आहे असा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. वायर, बेल्ट आणि तत्सम वस्तू वापरून त्याला मारहाण करण्यात आली.
मु.त.भा.११.३.२४