संशयित दहशतवादी चिनी महिलेची विवाह नोंदणी

SV    15-May-2024
Total Views |
 
पुणे पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या एका संशयित दहशतवादी चिनी महिलेला कागदपत्रे अपूर्ण असतानाही महापालिकेच्या वानवडी क्षेत्रीय कार्यालयाने विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित दहशतवादी  म्हणून तिची पोलीस चौकशी सुरु असताना तिच्याकडे हे प्रमाणपत्र सापडले.                  पुढारी २/४/२४