लव्ह जिहाद: बेदम मारहाण करून तोंडात व डोळ्यात फेविक्विक लावले
SV 12-Jun-2024
Total Views |
गुणा (मध्य प्रदेश) : आरोपी अयान पठाणने एका हिंदू मुलीवर अत्याचार करताना सर्व मर्यादा ओलांडल्या. शेजारी राहणाऱ्या मुलीला लव्ह जिहादमध्ये अडकवले व लग्न केले. नंतर तिच्या आईने घर नावावर करून दिले नाही म्हणून पोटावर बसून तिला पट्टा व रॉडने मारहाण केली. तिच्या जखमांवर तिखट चोळले. तोंडाला व डोळ्यांना फेविक्विक लावले. गंभीर अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जागरण २०.४.२४