'लव्ह जिहाद' बाबतीत प्रबोधन करणारे 'होर्डिंग' लावल्याने हिंदू युवकांना अटक

SV    10-Aug-2024
Total Views |
 
बेळगाव : (कर्नाटक) येथील बापट गल्ली परिसरात 'लव्ह जिहाद' च्या संदर्भात प्रबोधन करणारे 'होर्डिंग' लावल्याने खडेबाजार पोलीस ठाण्यात नऊ युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. होर्डिंगची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली. यावर काही धर्मांधांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून ६ जणांना अटक केली.                                                                            सनातन प्रभात १८.५.२४