आंध्र प्रदेश सरकारकडून 'वक्फ बोर्ड 'बरखास्त

SV    11-Jan-2025
Total Views |
 
भारतासारख्या धर्म निरपेक्ष राष्ट्रामध्ये 'वक्फ बोर्ड'सारख्या संस्थांसाठी घटनात्मक तरतुदींचा अभाव असल्याने  आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील 'वक्फ बोर्ड' बरखास्त केले आहे.                                        
          मुं. त. भारत २.१२.२४