बांगलादेशांतील हिंदू आक्रमणांविरोधात अमेरिकेतील हिंदुंचा मोर्चा !

SV    13-Jan-2025
Total Views |
 
कॅलिफोर्निया - अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध केला. यासाठी तेथील सरकारांना उत्तरदायी धरण्याचे आवाहन अमेरिकी नेत्यांना करण्यात आले.                   स. प्र. २६.११.२४