महाकुंभ नगर: महाकुंभात शास्त्री पुलाच्या खालच्या बाजूला जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि डासन देवी मंदिरातील महंत स्वामी नरसिंहनंद गिरी महाराज यांचे शिबीर होते. त्या शिबिर बाहेर संशयितरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला पकडले. प्रथम तो आपले नाव आयुष असे सांगत होता. पोलिसांनी खडसावून विचारल्यावर त्याने मान्य केले की, तो मुसलमान असून त्याचे नाव अयुब आहे. पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.
इंडिया टीव्ही १४.१.२०२५