बोकारो : जिल्ह्यात सुरक्षा दलांनी बुधवारी पहाटे दोन माओवाद्यांना ठार केले. झारखंड पोलिसांनी २०९ कोब्रा बटालियनच्या सहकार्याने आणि गुप्तचर विभाग आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या अचूक माहितीच्या मदतीने एक निर्णायक मोहीम यशस्वीपणे राबविली. यात तीन शस्त्रे जप्त करण्यात आली.
महाराष्ट्र टाईम्स २३.१.२५