मुस्लिमबहुल `मेवात’मधील हिंदू भगिनींची दुरावस्था

SV    26-Jan-2025
Total Views |
 

भारतातील एका गावात परिस्थिती अशी बिकट झाली आहे कीहिंदू भगिनींना भीतीपोटी मुलांचे कपडे घालून फिरावे लागत आहे. इतकेच नाहीतर मुलींचे कपडेसुद्धा बाहेर वाळत घालण्याची भीती वाटते. स्वतःच्या घरात त्यांना लपून राहायला लागत आहे. कारण या गावातील वाढलेली मुस्लिम लोकसंख्या.

 

धक्कादायक बाब अशी कीमहाराणा प्रताप यांच्या राजस्थानमधील मेवात भागाची आहे. येथे मुस्लिमांची संख्या तब्बल ८०%तर हिंदूंची संख्या केवळ २०% इतकी आहे. त्या गावात मुलींवरील अत्याचारांच्या घटना सर्वाधिक नोंदविल्या जात आहेत.

 

महत्वाची बाब अशी कीमागील काही वर्षांमध्ये मेवात भागात रोहिंग्या घुसखोरीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. या घुसखोरीमुळे येथील लोकसंख्येचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले असून त्याचा थेट परिणाम हिंदू समाजाच्या सुरक्षिततेवर आणि सामाजिक संतुलनावर होत आहे. इथे परिस्थिती इतकी भयावह आहे कीइस्लामिक कट्टरपंथीयांच्या त्रासाला कंटाळूनतेथे मुलींचे लग्न १४ व्या वर्षीच उरकून टाकण्यात येते.

 

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मिनी पाकिस्तान निर्माण होत आहेत. याच अनुषंगाने मेवात हा हिंदू महिलांसाठी एक धडा ठरला आहे. कुठेही जर उद्या मुस्लिमांची संख्या वाढलीतर त्याचा सर्वाधिक त्रास ‘हिंदू भगिनींना’ सहन करावा लागणार आहे.


वायुवेग २५.१.२५