छत्तीसगडमधील शेवटची ग्रामपंचायत साई टांगरटोली, आदिवासीबहुल न राहता मुस्लिम बहुल झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ही ग्राम पंचायत आदिवासी समाजातील लोकांसाठी राखीव आहे, परंतु हिंदू नाव असलेले किंवा आदिवासी समाजातील महिलांशी विवाह केलेले मुस्लिम येथून निवडणूक लढवतात आणि जिंकतात. गोहत्येसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या गावात पोलिसांच्या प्रवेशावर अघोषित बंदी होती.
गावातील रहिवासी ब्रिजेश म्हणाले की, १९७० मध्ये या ग्रामपंचायतीमध्ये ३२ आदिवासींची आणि ३० मुसलमानांची घरे होती हळूहळू सर्व आदिवासी धर्मांतर करून मुस्लिम झाले. गावात एकूण १७६० मतदार आहेत ज्यात ९० ख्रिश्चन आणि बाकी सर्व मुस्लिम आहेत.
ऑपइंडिया ०९/०२/२५