बिजनोर : बिजनोर जिल्ह्यातील पोलिसांनी पुराण धामपूर परिसरात हिंदू तरुणाला लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली काझी आणि तरुणाच्या मैत्रिणीसह पाच जणांना अटक केली. पोलिसांनी सांगितले, पुराना धामपूर येथील जसवंत 'सिंग यांनी रविवारी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराचा मुलगा मुकुल याचे 'नया सराई परिसरातील रहिवासी सायमाबरोबर प्रेमसंबंध होते.
लोकमत ११.२.२५