मतदार जागृतीच्या नावाखाली बायडेन सरकारकडून १८२ कोटीचा निधी भारतीय एनजीओच्या खिश्यात पाठवला. मोदींना पराभूत करण्यासाठी हा निधी पाठवला गेला होता, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतेच केले.
भाजप आयटी सेलप्रमुख अमित मालवीय म्हणाले, 'मोदींनी सभांमध्ये विदेशी हस्तक्षेपांचा इशारा दिला होता.' तर काँग्रेस सरचिटणीस जयराम गणेश यांनी ट्रम्प यांचे दावे अधांतरी असल्याचे म्हटले आहे.
देवगिरी प्रवाह २२.२.२५