उरूसाला नाकारली परवानगी

SV    03-Feb-2025
Total Views |
 

नवी दिल्ली- गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ देवस्थान परिसरात नुकतेच अतिक्रमण निर्मुलन करण्यात आले. तिथे पाडलेल्या दर्ग्यात  १ ते ३ फेब्रुवारी रोजी उरूस साजरा करण्याची मुस्लिम धर्मीयांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.  ‘समाजाचे २० लोक तिथे जातील, विधी पार पाडतील आणि परत येतील’ असे मुस्लिमांच्या वकिलाने सांगितले पण न्यायालयाने ती विनंती अमान्य केली.


महाराष्ट्र टाईम्स १.२.२५