कोलकाता- लष्कराने येथील पूर्व मुख्यालय असलेल्या फोर्ट विल्यमचे नामकरण 'विजय दुर्ग' असे केले आहे.सेंट जॉर्ज गेटचेही नाव बदलून 'शिवाजी गेट' असे केले आहे.."आम्ही वसाहतवादाच्या वारशापासून हळूहळू दूर जात आहोत", असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ ६.२.२५