नक्षलग्रस्त पेनगुंडात फडकला तिरंगा
SV 10-Mar-2025
Total Views |
गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा माओवाद प्रभावित पेनगुंडा गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन साजरा झाला. ७६ व्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकत असताना नागरिकांनी माओवाद्यांची दहशत झुगारत उपस्थिती लावली. पुढारी २८.१.२५