काश्मीर-लडाख बारमाही वाहतूक

SV    04-Mar-2025
Total Views |
 
श्रीनगर- अभियांत्रिकीतील आश्चर्य असणाऱ्या श्रीनगर ते सोनमर्ग मार्गावरील 'झेड' आकाराच्या बोगद्याचे नुकतेच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या बोगद्यामुळे काश्मीर ते लडाख बारमाही वाहतूक शक्य होईल.     

म.टा.१४.१.२५