ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधून माघार घेतल्यास काश्मीरची समस्या सुटेल, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान संतप्त झाला आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले.
नवभारत 07/03/25