उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने नोव्हेंबर महिन्यात ७ दहशतवाद्यांना अटक करून ‘आयसीस’च्या अलिगढ मॉडेलचा पर्दाफाश केला आहे. हे सगळेजण विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आयसीसशी जोडण्याचा व छुप्या पद्धतीने शस्त्रे जमवण्याचा प्रयत्न करत होते. मु.त.भा.१७.११.२३