आता 'म्यानमार'च्या नागरिकांचीही घुसखोरी

18 Oct 2024 10:43:57
 
पिंपरी- भारतात घुसखोरी करून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या म्यानमारच्या दोन नागरिकांना पोलिसांनी अटक केली. २०२१ पासून ते भारतात वास्तव्य करीत आहेत. वर्षभरात पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने १९ बांगलादेशी घुसखोरांना जेरबंद केले आहे.                                                          सामना २९.७.२४
Powered By Sangraha 9.0