हमासचा प्रमुख इस्माईल हानिया ठार

SV    19-Oct-2024
Total Views |
 
  तेहरान(इराण)- 'हमास' या आतंकवादी संघटनेचा प्रमुख  इस्माईल हानिया ह्याला तेहरानमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार करण्यात आले. एरव्ही कतारमध्ये राहणारा हानिया इराणच्या राष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभासाठी तेहरानमध्ये आला होता. या घटनेकडे 'इस्त्रायल'चा मोठा विजय म्हणून पाहिले जात आहे.                        

सनातन प्रभात १.८.२४