भगवद्गीतेचे सार आठवले – ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकर

SV    21-Oct-2024
Total Views |
 
''मी भगवद्गीता वाचते, निर्णायक क्षणी त्यातील सार माझ्या कामी आले. रौप्यपदक थोडक्यात हुकले असले तरी देशासाठी कांस्यपदक जिंकले याचा आनंद आणि अभिमान आहे'' असे उद्गार ऑलिम्पिक विजेती खेळाडू मनू भास्करने काढले. तिने पॅरीस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पदक मिळवले.          सकाळ २९.७.२४