गुजरातच्या बनासकांठामध्ये भारतीय हवाईदलाचा नवा तळ
23 Nov 2024 10:49:43
बनासकांठा (गुजरात) : पाकिस्तान सीमेपासून अवघ्या १३० कि.मी. अंतरावर असलेल्या गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील दिसा या शहरात भारतीय हवाईदलाचा नवा तळ उभा राहणार आहे. यामुळे सीमेवरील ताकद वाढणार आहे.
पुढारी ३.१०.२४
Powered By
Sangraha 9.0