गुजरातच्या बनासकांठामध्ये भारतीय हवाईदलाचा नवा तळ
SV 23-Nov-2024
Total Views |
बनासकांठा (गुजरात) : पाकिस्तान सीमेपासून अवघ्या १३० कि.मी. अंतरावर असलेल्या गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील दिसा या शहरात भारतीय हवाईदलाचा नवा तळ उभा राहणार आहे. यामुळे सीमेवरील ताकद वाढणार आहे. पुढारी ३.१०.२४