योगी आदित्यानाथांविरुद्ध वल्गना

SV    25-Nov-2024
Total Views |
 
नवी दिल्ली : "आता मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. येत्या काळात तुमची राजवट संपणार आहे. त्यामुळे 'तुम्ही'  पुन्हा सत्तेत येणार नाही," अशी मुक्ताफळे समाजवादी पक्षाचे आ. महबूब अली यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता उधळली आहेत.   मुं.त.भा. १.१०.२४