एन .आय. ए. कडून तामिळनाडूमध्ये ४ जणांना अटक

12 Feb 2024 10:57:19
 

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसात तामिळनाडू राज्यात  एन.आय. ए. म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रेणेने २१ जागी छापे मारले. ४ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लॅपटॉप, २५ मोबाईल, ३४ सीम कार्ड्स आणि ३ हार्डडिस्कस जप्त केल्या आहेत.२३ ऑक्टोबर २०२२ रोजी कोइम्बतुर इथे संगमेश्वर मंदिराजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये  बॉम्बस्फोट झाला होता. 
आज का आनंद १२ फेब्रुवारी 
Powered By Sangraha 9.0