पश्चिम बंगालमधील अशांत दुपारी पुन्हा निदर्शने सुरु झाली. तृणमूल काँग्रेसच्या(टीएमसी)स्थानिक नेत्यांवर महिलांचे लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने जमीन बळकावल्याचा आरोप करत संतप्त रहिवासी रस्त्यावर उतरले. येथील 'तृणमूल ' चा प्रबळ नेता शाहजहान शेख आणि त्याचा भाऊ सिराज यांच्या विरोधातील असंतोष आंदोलकांनी लाठ्या काठ्या घेऊन येथील तलावाजवळ असलेल्या एका झोपडीला आग लावून काढला. जळालेली झोपडी सिराजची असल्याचे समजते.
लोकसत्ता २३.२.२४