मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्यातील याचिकातर्फे आशुतोष पांडे यांना 'खटला मागे न घेतल्यास तुम्हाला बॉंबने उडवून देणार' अशी धमकी मिळाली आहे. पाकिस्तानी भ्रमणभाष क्रमांकावरून धमकीचा दूरभाष करण्यात आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने भारताच्या विरोधात घोषणा दिल्याचेही पांडे यांनी सांगितले.
सनातन प्रभात २४.२.२४