टिलेवाली मशीदप्रकरणी हिंदू पक्षकारांना दिलासा

01 Mar 2024 10:39:23
 
टिलेवाली मशीदप्रकरणी मुस्लिम पक्षकारांना धक्का बसला आहे. न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळून लावली लावली आहे. मंदिर पाडून टिलेवाली मशीद उभारल्या संदर्भातील हिंदू पक्षकारांची याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे हिंदू पक्षकारांना दिलासा मिळाला आहे. याआधीही न्यायालयाने हिंदू पक्षकारांना दिलासा मिळाला आहे. या आधीही न्यायालयाने हिंदू पक्षकारांनाच्या वतीने खटला चालविण्यास मान्यता दिली होती.

पुढारी २९.२.२४
Powered By Sangraha 9.0