पोरबंदर- भारताने गुजरातच्या सागरी सीमेजवळ पुन्हा एकदा पाकिस्तानचा ड्रग्ज तस्करीचा 'नापाक' प्रयत्न उधळून लावला आहे. एटीस, तटरक्षक दल आणि नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे ४८० कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा पाकिस्तानी नागरिकांना अटक केली.
लोकमत १३/४/२४