मुंबईतील आठ रेल्वेस्थानकांची परकीय नावे पालटण्याचा शासनाचा निर्णय अभिनंदनीय

16 Mar 2024 10:57:36
 
मुंबई- महाराष्ट्रातील महायुती सरकारने धाडसी निर्णय घेऊन मुंबईतील आठ रेल्वेस्थानकांना असलेली परकीय नावे बदलून त्यांना स्वदेशी नावे देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. परकीय आक्रमकांच्या खुणा असलेली नावे अनेक रेल्वेस्थानके, रस्ते, शहरे , तालुके, गावे, उद्याने यांना देण्यात आलेली आहेत ; ती बदलण्याच्या दृष्टीने राज्यशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
सनातन प्रभात १५/३/२४ 
Powered By Sangraha 9.0