दिल्ली : सैन्याचे गणवेश विकणाऱ्या एका तरुणाला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आनंदराज सिंह (वय २२) असे त्याचे नाव असून तो राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
तो सामाजिक माध्यमांद्वारे आय.एस.आय. या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या ३ महिलांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली.
सनातन प्रभात १७.३.२४