भारतीय विचार केंद्रम, सेवा भारती संस्थेला 'श्रीगुरुजी पुरस्कार'

02 Mar 2024 11:23:06
 
पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने दक्षिण तमिळनाडू येथील सेवा भारती आणि केरळमधील तिरूवनंतपुरम भारतीय विचार केंद्रम या दोन संस्थांना यंदाचा 'श्रीगुरुजी पुरस्कार ' जाहीर करण्यात आला आहे.पुरस्काराचे हे २९ वे वर्ष आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी ३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
लोकसत्ता २ /३/२४
Powered By Sangraha 9.0