बेंगरूळू- कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारकडून मंदिरांवर कर लावणारे विधेयक परत पाठवले आहे. 'या कायद्यातील अनेक कलमे पक्षपात करणारी आहेत' असे सांगून राज्यपालांनी अधिक स्पष्टीकरणासह विधेयक सरकारला परत पाठवले आहे.
सनातन प्रभात २२/३/२४