...तर सीमापार हवाई हल्ले

28 Mar 2024 11:46:13
 
नवी दिल्ली- राजकीय  इच्छाशक्ती दाखविल्यास बालाकोटच्या धर्तीवर शत्रूराष्ट्रात घुसून कारवाई करण्याची क्षमता हवाईदलात असल्याचे प्रतिपादन हवाईदल प्रमुख व्ही.आर.चौधरी यांनी बुधवारी केले. 'भविष्यातील संघर्षात हवाईदलाची भूमिका' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. हवाईदलाने यापूर्वी  व्याप्त काश्मिरात घुसून बालाकोट मोहीम पार पाडली होती.
पुढारी २८/३/२४
Powered By Sangraha 9.0