बागडोगरा (सिलीगुडी )-भारतीय नौदलात एमएच -६० आर सी हॉक हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात येणार आहे. या हेलिकॉप्टरची रचना पाणबुडीवेधी युद्ध, जमिनीवरील युद्ध, शोध व बचाव कार्य, वैद्यकीय सेवा किंवा स्थलांतर प्रक्रिया तसेच इतर सागरी मोहिमा पार पाडण्याच्या अनुषंगाने केली आहे. देशाच्या सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने हे हेलिकॉप्टर नौदलाची ताकद वाढवणारे आहे.
४/३/२४ सकाळ