सुभाषित

22 Apr 2024 10:32:30
 
इयं ज्ञानिनां चैव वैज्ञानिकानाम् |
विपश्चिज्जनानमियं संस्कृतानाम्||
बहूनां मतांनां जनानां धरेयं |
क्षितौ राजते भारतस्वर्णभूमि: ||ही भूमी ज्ञानीजनांची, वैज्ञानिकांची, पंडितांची तसेच सुसंस्कृत लोकांची भूमी आहे.
 अनेक प्रकारची मते असणाऱ्या लोकांची ही भारतस्वर्णभूमी या जगात शोभून दिसते.
राष्ट्रस्तवनांजली 
Powered By Sangraha 9.0